लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

Prajakta mali, Latest Marathi News

प्राजक्ता माळीनं कुटुंबासोबत घेतलं केदारनाथचं दर्शन, अमृता खानविलकरही यात्रेत झाली सहभागी - Marathi News | Prajakta Mali visited Kedarnath with her family, Amrita Khanvilkar also participated in the pilgrimage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीनं कुटुंबासोबत घेतलं केदारनाथचं दर्शन, अमृता खानविलकरही यात्रेत झाली सहभागी

Prajakta Mali : नुकतेच प्राजक्ताने कुटुंबासोबत उत्तराखंडमधील श्री केदारनाथचं दर्शन घेतलं. तिच्या १२ ज्योतिर्लिंग यात्रेमधील अकराव्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पार पडलं. ...

"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य - Marathi News | marathi actress Prajakta Mali reveals her fitness and beauty secrets and tips | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य

प्राजक्ता माळीने सांगितला फिटनेस आणि सौंदर्याचा सोपा उपाय. प्राजक्ताने सांगितलेल्या टिप्स तुम्हीही फॉलो केल्यात तर तुम्हालाही तुमच्यात चांगला बदल दिसून येईल. ...

प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | europians dance on prajakta mali phulwanti movie madanmanjiri lavani song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...

सेलिब्रिटींनाही 'मदनमंजिरी'वर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. आता परदेशियांनाही प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'ची भुरळ पडली आहे.  ...

'हास्यजत्रा'मधील हे दोन अभिनेते करतात फ्लर्ट, प्राजक्ता माळी म्हणाली- "मित्र आहोत हे सांगितलं तरीही.." - Marathi News | Maharashtrachi hasyajatra actress prajakta mali share omkar raut and prithvik pratap flirting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा'मधील हे दोन अभिनेते करतात फ्लर्ट, प्राजक्ता माळी म्हणाली- "मित्र आहोत हे सांगितलं तरीही.."

प्राजक्ता माळीने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये तिच्याशी फ्लर्ट कोण करतं? याचा गंमतीशीर खुलासा करुन सर्वांना चकित केलंय ...

सतरंगी रे...! 'फुलवंती'च्या कातील अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना - Marathi News | Satrangi Ray...! Prajakta Mali shared glamrous photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सतरंगी रे...! 'फुलवंती'च्या कातील अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच गुलाबी रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत. ...

प्राजक्ता माळीच्या मुंबईतील घराला १० वर्ष पूर्ण, शेअर केली पोस्ट; म्हणाली, " आयुष्यातले चढ उतार.." - Marathi News | Prajakta Mali s house in Mumbai completed 10 years shares emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीच्या मुंबईतील घराला १० वर्ष पूर्ण, शेअर केली पोस्ट; म्हणाली, " आयुष्यातले चढ उतार.."

प्राजक्ता आणि तिचं मुंबईतलं घर, १० वर्षांचा सहवास ...

"सगळ्यांची कामं झक्कास; पण समीर दादाने विशेष भारी काम केलंय"; प्राजक्ता माळीने 'गुलकंद' पाहून केलं कौतुक - Marathi News | Prajakta Mali say after seeing Gulkand marathi movie review samir chaoughule sai tamhankar prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळ्यांची कामं झक्कास; पण समीर दादाने विशेष भारी काम केलंय"; प्राजक्ता माळीने 'गुलकंद' पाहून केलं कौतुक

सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद सिनेमा पाहून प्राजक्ताने दिलेल्या प्रतिक्रियेची आहे. गुलकंद सिनेमा पाहून प्राजक्ता काय म्हणाली, जाणून घ्या (gulkand) ...

तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali Blue Saree Look Photoshoot Pose Wearing Goggles | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो

प्राजक्ताचा जबरदस्त तोरा! साडीतील फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष ...