लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

Prajakta mali, Latest Marathi News

प्राजक्ता माळीने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, फोटो शेअर करत म्हणते- "फायनली..." - Marathi News | Prajakta Mali took the blessings of the lalbaugcha raja and mumbai cha raja ganeshgalli shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, फोटो शेअर करत म्हणते- "फायनली..."

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही नुकतंच लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. लालबागचा राजानंतर अभिनेत्रीने मुंबईचा राजा गणेशगल्ली बाप्पाचंही दर्शन घेतलं.  ...

"मला लग्न, कमिटमेंट या गोष्टी...", अखेर प्राजक्ता माळीने सांगितलं लग्न न करण्यामागचं खरं कारण - Marathi News | prajakta mali talk about love life and marriage said i have fear of commitment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला लग्न, कमिटमेंट या गोष्टी...", अखेर प्राजक्ता माळीने सांगितलं लग्न न करण्यामागचं खरं कारण

प्राजक्ताने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्याबरोबरच लग्नाची भीती वाटत असल्याचा खुलासाही तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.  ...

भविष्यात स्वत:ला 'आई' म्हणून बघतेस का? प्राजक्ता माळी म्हणाली, "नाही, कारण..." - Marathi News | Prajakta Mali shared her personal life future plans about being mother in an interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भविष्यात स्वत:ला 'आई' म्हणून बघतेस का? प्राजक्ता माळी म्हणाली, "नाही, कारण..."

एका मुलाखतीत प्राजक्ताला वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी विचारण्यात आल्या. ...

'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीने उलगडली तिची लव्ह लाईफ; म्हणाली, "सध्या लग्नसंस्था.." - Marathi News | Prajakta Mali reveals her love life in recent interview also says she is scared of commitment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीने उलगडली तिची लव्ह लाईफ; म्हणाली, "सध्या लग्नसंस्था.."

प्राजक्ता माळीला वाटते रिलेशनशिपची भीती? ...

हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारं पाणी, निसर्गरम्य ठिकाणी आहे प्राजक्ता माळीचं फार्महाऊस - Marathi News | Prajakta Mali's farmhouse is located in a scenic location of green mountains, meandering water | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारं पाणी, निसर्गरम्य ठिकाणी आहे प्राजक्ता माळीचं फार्महाऊस

Prajakta Mali : प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आज ती ३५वा वाढदिवस साजरा करते आहे. ...

Prajakta Mali : 'लग्न करणं गरजेचं आहे?' प्राजक्ताच्या प्रश्नावर काय दिलं श्री श्री रविशंकर यांनी उत्तर, पाहा Video - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Host Prajakta Mali Birthday Sri Sri Ravishankar Answer On Actress Question Is It Compulsory To Get Married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न करणं गरजेचं आहे?' प्राजक्ताच्या प्रश्नावर काय दिलं श्री श्री रविशंकर यांनी उत्तर, पाहा Video

प्राजक्ता माळीचा आज ३५ वा वाढदिवस आहे. ...

प्राजक्ता माळी शिवभक्तीत तल्लीन, अभिनेत्रीने घेतलं त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन - Marathi News | Prajakta Mali Immersed in Shiv Bhakti, Actress Visits Jyotirlinga in Trimbakeshwar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळी शिवभक्तीत तल्लीन, अभिनेत्रीने घेतलं त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतले आहे. ...

गॉगल आणि कॅप घातलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का? अभिनेत्रीसोबतच ती आहे यशस्वी उद्योजिका; पाहा तिच्या बालपणींच्या फोटोंचा हा अल्बम - Marathi News | Do you recognize this little girl wearing goggles and a cap? Along with being an actress, she is also a successful entrepreneur | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गॉगल आणि कॅप घातलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का? अभिनेत्रीसोबतच ती आहे यशस्वी उद्योजिका; पाहा तिच्या बालपणींच्या फोटोंचा हा अल्बम

ही अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. पाहा तिच्या बालपणींच्या फोटोंचा हा अल्बम ...