प्राजक्ता माळी FOLLOW Prajakta mali, Latest Marathi News
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमातील व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ चर्चचा विषय ठरलाय. ...
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. ...
'फुलवंती' सिनेमाने ओटीटीवरही हॉलिवूड सिनेमाला मागे टाकत रेकॉर्ड रचला आहे. याबाबत प्राजक्ताने व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ...
सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. ...
स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित 'फुलवंती' हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ...
प्राजक्ता माळीने संपूर्ण कुटुंबासोबत 'फुलवंती' सिनेमा पाहिला. त्यावेळी प्राजक्ताच्या कुटुंबाने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (prajakta mali, phullwanti) ...
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केले आहेत. ...
११ ऑक्टोबरला प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. ...