लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी, मराठी बातम्या

Prajakta mali, Latest Marathi News

प्राजक्ता माळीने या कारणामुळे केली १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा, म्हणाली - "देवाने माझ्याकडून..." - Marathi News | Prajakta Mali made a pilgrimage to the 12 Jyotirlingas for this reason, said - ''God asked me to...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीने या कारणामुळे केली १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा, म्हणाली - "देवाने माझ्याकडून..."

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केली. तिच्या वाढदिवसादिवशी तिने भीमाशंकराचे दर्शन घेतले आणि तिची बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली. ...

प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..." - Marathi News | prajakta mali took bhimashankar darshan on the occasion of her birthday and also completed 12 jyotirling yatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."

प्राजक्ता माळीचा आजचा वाढदिवस खास आहे. कुटुंबासोबत ती आज भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. ...

फोटोंमध्ये इतकी फिट कशी दिसते प्राजक्ता माळी? समोर आलं सिक्रेट, रोज करते 'ही' गोष्ट - Marathi News | prajakta mali shared her fitness secret actress do yoga routine ashtang yog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोंमध्ये इतकी फिट कशी दिसते प्राजक्ता माळी? समोर आलं सिक्रेट, रोज करते 'ही' गोष्ट

प्राजक्ता सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. फिट राहण्यासाठी प्राजक्ता उत्तम आहार तर घेतेच पण त्यासोबतच योगाभ्यासही करते. ...

प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल - Marathi News | prajakta mali s fan wanted photo with her he stopped lift and took it video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल

सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी घडलं असं काही, प्राजक्ताने काय केलं? ...

कुटुंब आणि गोंडस भाचींसोबत प्राजक्ता माळीने केलं सेलिब्रेशन, केकवर लिहिलंय हे खास नाव - Marathi News | Prajakta Mali celebrated by cutting a cake with her family and cute nieces, read on to find out why. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंब आणि गोंडस भाचींसोबत प्राजक्ता माळीने केलं सेलिब्रेशन, केकवर लिहिलंय हे खास नाव

प्राजक्ता माळीने केक कापून संपूर्ण फॅमिलीसोबत सेलिब्रेशन केलं. प्राजक्ताच्या केकवर असलेल्या नावाकडे सर्वांचं लक्ष वेधलं ...

१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची घोषणा; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता कोण? - Marathi News | Filmfare Awards Marathi 2025 Full Winners List Paani And Phullwanti Movie Won Maximum Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची घोषणा; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेता कोण?

१०व्या फिल्मफेअर मराठी पुरस्कारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर! ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्राजक्ता माळीची एक्झिट? 'या' कारणामुळे सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | did prajakta mali exit from maharashtrachi hasyajatra show priyadarshini indalkar hosting for time being | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्राजक्ता माळीची एक्झिट? 'या' कारणामुळे सोशल मीडियावर चर्चा

प्राजक्ता परत येणार की नाही? चाहत्यांना प्रश्न ...

प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं? - Marathi News | prajakta mali going kedarnath netizens slam her because she used horse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं?

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केदारनाथ दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे. पण तिचे चाहते मात्र तिच्यावर नाराज झाले आहेत. काय आहे यामागचं कारण ...