माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रेक्षकांची खुपच लाडकी आहे. नुकतीच ती हिंगोली येथे कबड्डीचा सामना बघायला पोहोचली. तिची पोस्ट आणि कॅप्शन चांगलेच चर्चेत आहे. ...
Independence Day 2022: संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ कोण होस्ट करणार, यावरचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पण हो, या सीझनमध्ये कोण कोण कलाकार सामील होणार, याची एक संभाव्य यादी मात्र समोर आली आहे. ...
Prajakta Gaikwad: यावेळी तिने पुण्याजवळील एका गडाला भेट दिली असून हा किल्ला कोणता ते ओळखा असं म्हणत नेटकऱ्यांना प्रश्न विचारला. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...
Prajakta Gaikwad: सध्या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी समर व्हेकेशन एन्जॉय करतायेत. त्यामुळे अनेकांनी समर लूकमध्ये किंवा त्यांच्या व्हेकेशनमधील काही फोटो शेअर केले आहेत. परंतु, या सगळ्यांमध्ये प्राजक्ताची पोस्ट चर्चेत येत आहे. ...
Prajakta Gaikwad : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच तिच्या आजोबांचं निधन झालं. ...