लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ता गायकवाड, मराठी बातम्या

Prajakta gaikwad, Latest Marathi News

प्राजक्ता गायकवाड  झी मराठीच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबार्इंची व्यक्तिरेखा समर्थपणे साकारताना दिसत आहे.
Read More
'संभाजी' मालिकेतील येसूबाईंची भूमिका साकारण्यासाठी प्राजक्ता घेतेय लय'भारी' मेहनत - Marathi News | Prajakta gaikwad taking lots of efforts for sambhaji raje serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संभाजी' मालिकेतील येसूबाईंची भूमिका साकारण्यासाठी प्राजक्ता घेतेय लय'भारी' मेहनत

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय असून वेळोवेळी या मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. ...

पाच वर्षांच्या मुलीपासून साठ वर्षांच्या स्त्रीपर्यंत सर्वांना मिळेल ऊर्जा : प्राजक्ता गायकवाड - Marathi News |  Every woman in Maharashtra has studied YESUBAI's character | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाच वर्षांच्या मुलीपासून साठ वर्षांच्या स्त्रीपर्यंत सर्वांना मिळेल ऊर्जा : प्राजक्ता गायकवाड

‘स्वराज्यरक्षक संभाजीच्या सेटवर मी जेव्हा येसूबार्इंच्या पोषाखात भूमिका साकारली, तेव्हा प्रचंड अशी ऊर्जा मिळाली. स्वत:ला सिद्ध करण्याची माझ्यात निर्माण झालेली ऊर्जा येसूबार्इंचं चरित्र अभ्यासल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण होईल,’ ...

'या' कारणामुळे प्राजक्ता गायकवाडला आवडते नवरात्र - Marathi News | Prajakta Gaikwad loves Navratra for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे प्राजक्ता गायकवाडला आवडते नवरात्र

नवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. प्राजक्ता म्हणजेच संभाजी मालिकेतील येसूबाई नवरात्र साजरी करण्याबद्दल म्हणाली, "डान्स हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि नवरात्र म्हटल की खूप धमाल असते ...