मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. ...
निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असतानाही अपंग कल्याण निधी अंतर्गत २०१६-१७ मधील असणारा अखर्चित निधी मुदतीपूर्वीच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे, तो निर्णय चुकीचा आहे, असा आरोप प्रहार अपंग क्रांती संघटनेने केला आहे. ...