भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा गत काही दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला होता. काळ्या बाजारात चढ्या दराने त्याची विक्री होत होती. हा प्रकार खासदार पटेल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली. रुग्णांना इंजेक्शन शासनाने निर ...
राज्यात सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम केले. मागील वर्षी राज्य सरकार कोरोनामुळे आर्थिक संकटात होती. तरीही धान उत्पादकांसाठी १४०० कोटी रुपयांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली. या वर्षीही २००० कोटी रुपये धान उत्पाद ...
भंडारा दौऱ्यावर खासदार पटेल आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले. निकालावर आम्ही समाधानी आहो, असे सांगितले. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यातील धान भरडाईचा ...
मी संघ प्रचारक म्हणून काम करीत असताना अनेक देश-विदेशांत फिरलो. संघप्रचारक म्हणून कार्य करीत असताना गोंदिया येथील संघप्रचारक विश्वनाथ लिमिये यांनी अनेकदा मला आपल्याला गोंदियाला येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र प्रत्यक्षात येण्याची संधी आली नव्हती. म ...
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे सांगितले. गोरेगांव तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले शासकीय धान खरीदी केंद्र सुरु करण्यास उशीर झ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन खा. प्रफुल्ल पटेल व मान्यवरांनी अभिवादन केले. खा. पटेल म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून आता शेतकरी रस्त्यावरुन येऊन त्याचा वि ...
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक धानही आधारभूत केंद्रावर विकला जातो. परंतु धान खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोेरे जावे लागते. बरेचदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आठ-आठ दिवस धान ...