जिल्हा परिषद निवडणूक समोर असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी आपल्या समर्थकासंह मुबंई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. ...
पोलीस समाजात समन्वय घडवून आणण्याचे काम करतात. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. कोविडच्या कामातही फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करताना अनेक पोलिसांचा मृत्यू झाला. तर अनेकांना कोविडचा त्रास सहन करावा लागला. समाजासाठी ...
Praful Patel Criticize Nana Patole: मला काँग्रेस म्हणून एच के पाटील प्रभारी काय म्हणतात हे जास्त महत्वाचे आहे. त्यात जास्त तथ्य असते, कारण ते थेट हाय कमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात ...
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला. पण मेडिकलच्या इमारत बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. परिणामी मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. त्याम ...
जिल्ह्यात यंदा रबी हंगामात ६६ हजार हेक्टरवर रबीची लागवड करण्यात आली होती. शेतकरी रबी धानाची विक्री जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर करतात. यंदा रबी हंगामातील धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सिटीस्कॅनचा मुद्दा ऐरणीवर आला होता. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातून सिटीस्कॅन करावी लागत होती. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत होता. आता लवकरच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिरिक्त सिटीस्कॅन युनिटसह तुमसर आणि पवनी येथ ...
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि शासकीय धान खरेदीच्या विषयावर शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि राईस मिलर ...
मंगळवारी मंत्रालयात आयोजित बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम, खा. प्रफुल्ल पटेल, वित्त विभागाचे अप्पर सचिव, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहका ...