भाजप सरकार हे खोटारडे आहे. गेल्या पाच वर्षात पूर्वापार चालत आलेल्या अनेक विकासाभिमुख योजना बंद पाडल्या. आश्वासने द्यायची मात्र त्याचे पालन करायचे नाही हा यांचा उद्योग आहे. गोरगरीब जनतेला स्वखर्चाने जनधन खाते उघडविण्यात आले. ...
भंडारा-गोंदिया नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्टÑीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. ...
गोंदिया-भंडारा नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्टÑीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. ...
देशात गत पाच वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कृषी विषयक धोरण पार कोलमडून पडले आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. पाच वर्षात एकही मोठा उद्योग सरकार आणू शकले नाही. ...
भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठाली आश्वासने दिली होती. जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र पाच वर्षात सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अपयशी झाले. बेरोजगारी, सिंचन, धान उत्पादकांच्या प्रश्नांसह विविध प्रश्न कायम आहेत. ...
कालच ‘नानीबाई का मायरा’ कथा महोत्सवाचा शुभारंभ आपणा सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्याता योगायोगाने आज माझा वाढदिवस असून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेने मला भरपूर आर्शिवाद दिला हे महत्वपूर्ण आहे. मात्र जे प्रेम व जबाबदारी आपण आम्हाला सोपविली त् ...
गोंदिया जिल्ह्याशी आपले फार जुने भावनिक आणि पारिवारीक नाते आहे. या जिल्ह्याने आपल्या सदैव प्रेम व आदर दिला आहे. मी जेव्हा जेव्हा येथे येतो तेव्हा तेव्हा मला माझे तरुणपण आठविते. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेशाला लागून असून या जिल्ह्याच्या विकासाला आपले सदै ...
भारतात विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोंविदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाचे रितीरिवाज व पंरपरा वेगळ्या असल्या तरी अनेकतेतून एकता दर्शविणारी भारतीय संस्कृती ही एकमेव आहे. त्यामुळेच जग भारताकडे केवळ सैन्यदल, आर्थिक स्थिती, युवकांचा देश म्हणून नव्हे तर ए ...