पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीने अनेकदा काँग्रेसला मदत केली, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत झुलवत ठेवल्याने अखेरच्या क्षणाला काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ...
बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली होती ...
जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून याचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना बसला. शनिवारी (दि.५) खा.प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील पूर बाधित गावांची पाहणी करुन तेथील गावक ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे नागपुरात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी पार्थ विषयावरही स्पष्टीकरण दिलं. ''प्रिंट आणि टेलिव्हीजन मीडियात गेल्या 3 ते 4 दिवसांत जे पाहतोय, त्यात अजिबात काहीच नाही. ...
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत ३० जुलैपर्यंत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. धानाची विक्री न करता आल्याने खरिपाचा खर्च आणि वर्षभर कुटुंबाचा ...