जिल्ह्यात आतापर्यंत ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी आधारभूत केंद्रावर करण्यात आली. ७०० काेटी ७४ लाख १० हजार ३५५ रुपये त्याची किंमत आहे. त्यापैकी ५२९ काेटी ९३ लाख ८४ हजार १३२ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले हाेते. मात्र १ ...
फेडरेशनच्या खात्यावर सोमवारी वर्ग केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थकीत चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खरिपात जिल्ह्यातील दीड लाखांवर शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्रावर धानाची विक्री केली होती. मात्र, यापै ...
ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होत होती. ही समस्या गांर्भियाने घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच यासाठी १ कोटी २८ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन करुन देण्या ...
जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला मात्र, अद्यापही मेडिकलची इमारत तयार करण्यात आली नाही. त्यामुळे मेडिकलचा कारभार सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकलचे बरेच ...
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा गत काही दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला होता. काळ्या बाजारात चढ्या दराने त्याची विक्री होत होती. हा प्रकार खासदार पटेल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली. रुग्णांना इंजेक्शन शासनाने निर ...
राज्यात सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम केले. मागील वर्षी राज्य सरकार कोरोनामुळे आर्थिक संकटात होती. तरीही धान उत्पादकांसाठी १४०० कोटी रुपयांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली. या वर्षीही २००० कोटी रुपये धान उत्पाद ...
भंडारा दौऱ्यावर खासदार पटेल आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले. निकालावर आम्ही समाधानी आहो, असे सांगितले. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यातील धान भरडाईचा ...
मी संघ प्रचारक म्हणून काम करीत असताना अनेक देश-विदेशांत फिरलो. संघप्रचारक म्हणून कार्य करीत असताना गोंदिया येथील संघप्रचारक विश्वनाथ लिमिये यांनी अनेकदा मला आपल्याला गोंदियाला येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र प्रत्यक्षात येण्याची संधी आली नव्हती. म ...