उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात स्पेनच्या गोविंदानी थर रचून दिली सलामी 'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
प्रफुल्ल पटेल, मराठी बातम्या FOLLOW Prafull patel, Latest Marathi News
यासंदर्भातील निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तीन नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. तर जाणून घेऊयात, पडद्यामागे नेमके काय काय घडले? ...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...
NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: दररोज पक्ष सोडून जे जात आहेत, त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होतो आहे, तो अधिक बळकट कसा होईल, याचा संजय राऊतांनी विचार करावा, असा पलटवार करण्यात आला आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? कुठून लढवणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पूर्णविराम दिला. ...
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: शरद पवार यांनी मंत्रीपदाचे संकेत दिल्यानंतर आता रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर काही ठिकाणी लागले असल्याचे सांगितले जात आहे. ...
NCP Ajit Pawar Group Praful Patel News: आमचे कुठलेली आमदार नाराज नाही. आम्हाला आता लोकांपर्यंत जायचे आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. ...
NCP MP Praful Patel News: इंडिया आघाडी किती मजबूत आहे, हे येणारा काळच सांगेल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. ...
गोंदिया विधानसभेवरही दावा करणार ...