भंडारा/गोंदिया:लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा व गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानात दोन्ही जिल्ह्यात सुमारे सव्वाशेहून अधिक ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान ठप्प झाले आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत खा. ...
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांतही आघाडी होणे स्वाभाविक असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस्ोचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी दिले. त्याचाच भाग म्हणून पालघरची जागा काँग्रेसने, तर भंडारा -गोंदियाची जागा ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाखल जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर या क्षेत्राची निवडणूक होण्याची शक्यता आहे. ...
प्रत्येक समाजबांधवाने समाज कार्यासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता समाजाची चळवळ उभारून समाजकार्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेतून राज्यात चालविण्यात येणारे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प मागील २० वर्षांपासून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. मात्र यात विशेष शा ...