लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रफुल्ल पटेल

Praful Patel Latest news, मराठी बातम्या

Praful patel, Latest Marathi News

आमच्या नियुक्त्या घटनेनुसार, त्यांच्या घटनाबाह्य; प्रफुल्ल पटेल यांचा दावा - Marathi News | According to our appointment constitution, their extradition; Claimed by Praful Patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या नियुक्त्या घटनेनुसार, त्यांच्या घटनाबाह्य; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

जयंत पाटील यांची नियुक्तीही अनधिकृत; दिल्लीत झालेली बैठक, त्यातील ठराव बेकायदा ...

आम्ही प्रफुल्ल पटेलांसोबत! गोंदिया जिल्ह्यातील दीड हजार सदस्य स्टॅम्प पेपरवर देणार लिहून - Marathi News | We with Praful Patel! One and a half thousand members of Gondia district will write on stamp paper | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आम्ही प्रफुल्ल पटेलांसोबत! गोंदिया जिल्ह्यातील दीड हजार सदस्य स्टॅम्प पेपरवर देणार लिहून

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीड हजारांवर सक्रिय सदस्य शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यासह असल्याचे शपथपत्र शुक्रवारी (दि.७) लिहून देणार आहेत. ...

मी पुस्तक लिहिले तर, महाराष्ट्रात खळबळ उडेल, त्यांची सावली होतो; प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा - Marathi News | If I write a book, there will be an uproar in Maharashtra, Sharad Pawar's shadow; Big warning from Praful Patel from Ajit pawar meeting ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी पुस्तक लिहिले तर, महाराष्ट्रात खळबळ उडेल, त्यांची सावली होतो; प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा

प्रफुल्ल या मंचावर कशासाठी, त्यांच्या मंचावर का नाही याचे उत्तर देशच नाही तर महाराष्ट्र शोधत आहे. प्रफुल्ल पटेल सौम्य बोलतो. कमी बोललेलेच चांगले आहे... प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा ...

तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीशी गद्दारी केली का? प्रफुल्ल पटेल म्हणाले... - Marathi News | did praful patel ditch sharad pawar watch ncp leader reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीशी गद्दारी केली का? प्रफुल्ल पटेल म्हणाले...

रविवारी राष्ट्रावादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीने केली होती सत्तेत जायची तयारी; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Only when Shinde revolted did the NCP prepare to come to power; Praful Patel's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीची सत्तेत जायची तयारी होती; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

गेल्या वर्षीच ५४ पैकी ५१ आमदारांच्या या विचाराच्या पत्रावर सह्यादेखील झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले ...

हकालपट्टी पथ्यावर, पटेलांची खासदारकी कायम राहणार;अजित पवारांवर अद्याप कारवाई नाहीच - Marathi News | Praful Patel's MP will continue; Ajit Pawar is yet to take action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हकालपट्टी पथ्यावर, पटेलांची खासदारकी कायम राहणार;अजित पवारांवर अद्याप कारवाई नाहीच

शरद पवार, प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण आणि फौजिया खान असे राष्ट्रवादीचे चार राज्यसभा सदस्य आहेत. ...

शरद पवारांना आणखी एक धक्का! जयंत पाटलांची सुट्टी, सुनिल तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसने नवे प्रदेशाध्यक्ष - Marathi News | Another blow to Sharad Pawar! Jayant Patal's vacation, Sunil Tatkare the new state president of NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना आणखी एक धक्का! जयंत पाटलांची सुट्टी, सुनिल तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसने नवे प्रदेशाध्यक्ष

जयंत पाटल यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून सुट्टी करत, सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याची घोषणा पक्षाचे कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुक्ल पटेल यांनी केली. ...

शरद पवारांना 'चेकमेट'! प्रफुल्ल पटेलांनी सर्व अधिकार हाती घेतले, अजित पवार विधिमंड़ळ नेतेपदी - Ajit Pawar - Marathi News | 'Check mate' to Sharad Pawar! Praful Patel assumed all powers, Sunil Tatkare NCP's new state president, Ajit pawar vidhimandal leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना 'चेकमेट'! प्रफुल्ल पटेलांनी सर्व अधिकार हाती घेतले, अजित पवार विधिमंड़ळ नेतेपदी - Ajit Pawar

Ajit Pawar प्रफुल्ल पटेल यांनी मी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांची विधिमंडळ नेता, प्रदेशाध्यक्ष पदी सुनिल तटकरे आणि प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. ...