लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रफुल्ल पटेल

Praful Patel Latest news, मराठी बातम्या

Praful patel, Latest Marathi News

सुप्रिया सुळेंनंतर नवाब मलिकांची प्रफुल्ल पटेलांनी घेतली भेट; कोणासोबत जाणार? म्हणाले... - Marathi News | Praful Patel met Nawab Malik after Supriya Sule ncp split; malik with whom Ajit pawar or Sharad pawar? said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंनंतर नवाब मलिकांची प्रफुल्ल पटेलांनी घेतली भेट; कोणासोबत जाणार? म्हणाले...

नवाब मलिक यांचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या भेटीला जात होते. यामुळे मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर अजित पवार गटासोबत जाणार असल्याचे तर्क लावले जात होते. ...

दिल्ली सेवा विधेयक! ना राष्ट्रवादीचा व्हीप होता, ना पवारांचे बंधन; प्रफुल्ल पटेलांनी मतदान का टाळले? - Marathi News | Delhi Service Bill! There was no whip of NCP, no bond of Sharad Pawar; Why did Praful Patel abstain from voting in Rajyasabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक! ना राष्ट्रवादीचा व्हीप होता, ना पवारांचे बंधन; प्रफुल्ल पटेलांनी मतदान का टाळले?

आठ तासांहून अधिक वेळ चाललेल्या या चर्चेअंती १३१-१०२ अशा फरकाने मंजूर झाले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल राज्यसभेत अनुपस्थित राहिले,... ...

मणिपूर घटनेच्या नावाखाली विरोधकांचे निव्वळ राजकारण - प्रफुल्ल पटेल - Marathi News | Pure politics of opposition in the name of Manipur incident - Praful Patel | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मणिपूर घटनेच्या नावाखाली विरोधकांचे निव्वळ राजकारण - प्रफुल्ल पटेल

देशाला आज सक्षम सरकारची गरज आहे. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ...

"अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल"; प्रफुल्ल पटेल यांना विश्वास - Marathi News | Ajit Pawar will get a chance to become Chief Minister sometime says Praful Patel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल"; प्रफुल्ल पटेल यांना विश्वास

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या एका ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली होती. ...

अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार? चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांचे सूचक विधान - Marathi News | Praful Patel has commented on when NCP leader Ajit Pawar will become Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार? चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांचे सूचक विधान

उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचे काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी म्हटले होते. ...

प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये फूट : २८ जुलैला बोलावला मेळावा - Marathi News | Split in NCP in Praful Patel's district: Meeting called on 28th July | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये फूट : २८ जुलैला बोलावला मेळावा

जिल्ह्यात वीरेंद्र जयस्वाल यांनी उचलला शरद पवार गटाचा झेंडा ...

“अजित पवार NDAच्या बैठकीला उपस्थित राहणार”; प्रफुल्ल पटेलांची माहिती, ३८ पक्ष होणार सहभागी - Marathi News | ajit pawar and i will be present at the nda meeting in delhi tomorrow says praful patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार NDAच्या बैठकीला उपस्थित राहणार”; प्रफुल्ल पटेलांची माहिती, ३८ पक्ष होणार सहभागी

Ajit Pawar to Join NDA Meeting: काका शरद पवार विरोधी पक्षांच्या बैठकीला बंगळुरूला तर पुतणे अजित पवार NDA बैठकीसाठी दिल्लीत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण... - Marathi News | NCP Ajit Pawar, Sharad Pawar, Rebel leader of NCP meets Sharad Pawar again today; Praful Patel said reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण...

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काल शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आज सर्व आमदार पवारांच्या भेटीला वायबी चव्हाण सेंटवर आले. ...