प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. प्रदोषाचे व्रत हे महादेव शिवशंकराचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी केले जाते. या तिथीला केलेली महादेवांची उपासना, पूजन अत्यंत शुभ मानले जाते. Read More
Shukra Pradosh Vrat January 2026: जानेवारी महिन्यात तिसऱ्यांदा प्रदोष व्रत आले आहे. शुक्र प्रदोष म्हणजे काय? प्रदोष व्रतात शिव पूजन कसे करावे? कोणते मंत्र उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या... ...
Gajkesari Yog Shukra Pradosh January 2026: जानेवारी महिन्यातील दुसरे शुक्र प्रदोष व्रत आणि जुळून आलेले शुभ योग याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...
Pradosh Shivratri Vrat 2026: प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिव पूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. ...
6 Days 5 Grah Gochar Makar Sankranti 2026: मकर संक्रांती, षट्तिला एकादशी, प्रदोष, मासिक शिवरात्रि या व्रतांच्या शुभ काळात ६ दिवसांत ५ ग्रहांचे होणारे गोचर काही राशींना भरभराटीचे, मंगलाचे, कल्याणाचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...