घरकुलासाठी पात्र असलेल्या ७३ हजार ८५२ लाभार्थ्यांना १०० टक्के जॉबकार्ड मॅपिंंग करण्याची कार्यवाही करण्यात आली. ग्रामसभेने प्राधान्यक्रमाने यादी तयार करून पात्र/अपात्र यादी ७ दिवस प्रसिद्धी व प्रचारासाठी ठेवली हाेती. पंचायत समिती स्तरावर आक्षेप नोंदवि ...
चामाेर्शी तालुक्यातील गाैरीपूर ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते; मात्र प्रपत्र ‘ड’ या यादीची पडताळणी करताना गावातील पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले ...
स्वतःचे दुकान, चारचाकी वाहन, शेतजमीन आदी सुविधा उपलब्ध असूनही काहींनी घरकुलासाठी अर्ज केले. अशातच ११ हजार ७९० घरकुलांचे अर्ज विविध त्रुटींमुळे तूर्तास बाद ठरले आहेत. निकषानुसार पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. ...
तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे इंदिरानगर येथे बैटवार यांचे कुटुंबीय चाळीस वर्षांपासून वास्तव्याला आहे. पती प्रल्हाद बैटवार यांनी घरकुल मिळावे याकरिता प्रयत्न केले होते. परंतु त्यांना घरकुल मिळाले नाही. त्यांचा मृत्यू झाला परंतु जिवंत असताना त्यांना ...