योजना अंमलबजावणी प्राधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले व याचिकाकर्त्यांसह १७७ गावकऱ्यांना भारतीय संचार निगमचा लॅण्डलाईन फोन असल्याच्या कारणावरून निवड यादीतून वगळले. ...
दीड महिन्यापूर्वी हा निधी पालिकेच्या खात्यावर वर्ग झाला होता. पण त्याचे वितरण करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने लाभार्थ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. ...
धानोरी गावालगत राखीव वनक्षेत्र आहे. ही जागा महसूल विभागाकडे असताना ६० ते ६५ वर्षांपासून गावातील नागरिक घर बांधून त्या जागेवर वहिवाट करीत आहेत. गट क्र. ४४ मधील जमीन २००६ मध्ये तहसीलदार पवनी यांनी वनविभागाकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता जमीन हस्ता ...
राज्य शासनाच्या निधीच्या भरवशावर मंजूर ८७ लाभार्थ्यांपैकी ३४ लाभार्थ्यांनी घर बांधकामाला सुरुवात केली. आजच्या स्थितीत १४ कामे पूर्णत्वास आली आहेत तर १८ लाभार्थ्यांनी घराची स्लॅब पूर्ण केली. दोन लाभार्थ्यांनी जोता लेव्हलपर्यत काम केले आहे. काम पूर्ण ...
PM Awas Yojana: जर तुम्हीही पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेचा लाभ घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत, या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. ...
नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या व राज्य शासनाच्या उर्वरित सर्व विभागांच्या (वन विभाग वगळून) नागरी भागात असलेल्या जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची क ...