आपल्या हक्काचे घर हवे, अशी अपेक्षा अनेकांनी असते. परंतु कोरोनामुळे मजुरांची अडचण व बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता नवीन घराची स्वप्नपूर्ती यावर्षी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरूवातीला बांधकाम साहित्याचे भाव सर्व सामान्य व्यक्तींच्या आवा ...
ग्रामीण भागात घरकूल मंजुरीचा वाढता अनुशेष आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान देयकावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. एकाने अनुदान अडविला तर दुसरा फक्त टोलवेबाजी पर्यंत सीमीत राहत. यात मात्र गरीब घरकूल लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनाने आयुष्याचा निवा ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आ.डॉ.होळी यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने नगराध्यक्ष योगीता पिपरे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी संजीव ...
वंचित, गरिबांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जात आहेत. घरकुल बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे राहणीमान उंचावले जावे व त्यांच्या निवाºयाचा प्रश्न सुटावा, या ...
गावाची लोकसंख्या दहा हजारांवर असून हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गतवर्षी योजनेच्या कार्यान्वयनाकरिता पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. घरांची छायाचित्रेही काढण्यात आली. यादीही तयार ...
प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत तुमसर शहरातील ४३६४ घरकुलांचा डीपीआर मंजूर झाला, त्यापैकी ३२० लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही चार हजाराच्या वर लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पासून जोमाने सुर ...
सर्वेक्षणातील या कुटुंबातील सदस्यांचे आधारलिंक ( सीडिंग) करण्याचे काम कोरोनाच्या महामारीतही ठाणे जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आलेले आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार संथगतीने सुरू असले तरी ग्रामीण भागात आवास योजनेची विविध कामे नियम ...