शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्राची देसाई

२००८ मध्ये ‘रॉक आॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिने वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोल बच्चन, अजहर असे अनेक हिट चित्रपट दिलेत.प्राची देसाईने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. ‘झलक दिखला जा’,‘सीआयडी’ या शो मध्येही ती झळकली होती. द कपिल शर्मा शो आणि नागीनमध्येही प्राची दिसली होती.  

Read more

फिल्मी : Rohit Shetty : धोक्यात आला होता रोहित शेट्टीचा संसार! इमरान हाश्मीची ही अभिनेत्री ठरली होती कारण!!

फिल्मी : प्राची देसाईने लग्नाबद्दल केला खुलासा, जाणून घ्या अभिनेत्रीने लग्नासाठी काय ठेवलीय अट

फिल्मी : प्राची देसाई 'सायलेन्स कॅन यू हियर इट'मधून करतेय कमबॅक, दिसणार वेगळ्या भूमिकेत

फिल्मी : अखेर प्राची देसाईचे सिल्वर स्क्रीनवर कमबॅक, या भूमिकेत झळकणार

फिल्मी : मुंबई एअरपोर्टवर प्राची देसाई दिसली व्हीलचेअरवर, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

फिल्मी : Birthday Special : ‘या’ विचित्र मागणीने जाम भडकली होती प्राची देसाई, स्वत:ला घेतले होते व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते कोंडून!!

फिल्मी : Video : प्राची देसाई व राम कपूर यांच्यातील किसिंग सीन असा झाला होता चित्रीत, एकता कपूरनं केला खुलासा

फिल्मी :  २०१६ पासून कुठे गायब आहे ‘रॉक ऑन’ स्टार प्राची देसाई?