शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्राची देसाई

२००८ मध्ये ‘रॉक आॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिने वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोल बच्चन, अजहर असे अनेक हिट चित्रपट दिलेत.प्राची देसाईने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. ‘झलक दिखला जा’,‘सीआयडी’ या शो मध्येही ती झळकली होती. द कपिल शर्मा शो आणि नागीनमध्येही प्राची दिसली होती.  

Read more

फिल्मी : स्वतःच्याच सिनेमातील 'या' अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचं अफेअर, प्रेमासाठी बायकोशी घटस्फोट घेणार होता, पण...

फिल्मी : मोठा सिनेमा देतो, कॉम्प्रोमाइज कर.., रोहित शेट्टीच्या EX गर्लफ्रेंडने केला कास्टिंग काउचचा सामना

फिल्मी : प्राची देसाई वयाच्या ३६ व्या वर्षीही आहे अविवाहित, कारण सांगत म्हणाली, नात्यात विश्वासघात...

फिल्मी : 'अतिसुंदर' दिसते म्हणून मिळाला नकार; कास्टिंग काऊच, नेपोटिझमलाही बळी पडली अभिनेत्री

फिल्मी : Silence 2 Movie Review: उत्कंठावर्धक कथानकाला मनोजच्या दमदार अभिनयाची साथ

फिल्मी : Rohit Shetty : धोक्यात आला होता रोहित शेट्टीचा संसार! इमरान हाश्मीची ही अभिनेत्री ठरली होती कारण!!

फिल्मी : एक व्हिलनच्या शूटिंगदरम्यान मान्य केली नाही निर्मात्यांची अट, Prachi Desai ने व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला करुन घेतले होते बंद

फिल्मी : प्राची देसाईने लग्नाबद्दल केला खुलासा, जाणून घ्या अभिनेत्रीने लग्नासाठी काय ठेवलीय अट

फिल्मी : प्राची देसाई 'सायलेन्स कॅन यू हियर इट'मधून करतेय कमबॅक, दिसणार वेगळ्या भूमिकेत

फिल्मी : अखेर प्राची देसाईचे सिल्वर स्क्रीनवर कमबॅक, या भूमिकेत झळकणार