लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रभू देवा

प्रभू देवा, फोटो

Prabhu deva, Latest Marathi News

प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अ‍ॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
Read More
SEE PICS : हिच्या प्रेमात कंगाल झाला होता प्रभुदेवा, आता या दिग्दर्शकावर झाली फिदा - Marathi News | birthday special prabhu deva was in live in relationship with nayanthara | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : हिच्या प्रेमात कंगाल झाला होता प्रभुदेवा, आता या दिग्दर्शकावर झाली फिदा

शूटींग करता करता प्रेमात पडले हे साऊथ स्टार्स...! काहींना थाटला संसार, काहींचे अधुरे राहिले प्रेम - Marathi News | mahesh babu to nayanthara these south stars dated their co-stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शूटींग करता करता प्रेमात पडले हे साऊथ स्टार्स...! काहींना थाटला संसार, काहींचे अधुरे राहिले प्रेम

पडद्यावर एकमेकांसोबत प्रेमाचा अभिनय करता करता कलाकार ख-या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडतात. या यादीत साऊथच्याही अनेक कलाकारांची नावे आहेत. यापैकी अनेकांनी संसार थाटला तर काहींचे प्रेम बोहल्यावर चढण्याआधीच संपले. ...

कधी प्रभुदेवावर भाळली होती नयनतारा आता विग्नेशच्या प्रेमात झालीय वेडी, पाहा Romantic फोटो - Marathi News | romantic photos of nayanthara and vignesh shivan, Prabhu Deva's love Affair With Actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी प्रभुदेवावर भाळली होती नयनतारा आता विग्नेशच्या प्रेमात झालीय वेडी, पाहा Romantic फोटो

रोमॅन्टिक आहेत हे फोटो...साऊथची प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस नयनतारा सध्या प्रेमात आकंठ बुडालीय. होय, साऊथ दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबतचे तिचे रोमॅन्टिक फोटो पाहिल्यावर तुम्हालाही विश्वास बसेल. ...

साऊथच्या या सुपरस्टार्सनी दोनदा केली लग्न, एकाने तर तीनदा केले लग्न! - Marathi News | These south film actor married twice | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या या सुपरस्टार्सनी दोनदा केली लग्न, एकाने तर तीनदा केले लग्न!