शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रभू देवा

प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अ‍ॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Read more

फिल्मी : माधुरीच्या ओठांमुळे थांबवावं लागलं होतं शूटिंग, नेमकं काय झालं होतं? तुम्हाला माहितीये का हा किस्सा?

फिल्मी : विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...

फिल्मी : 'बाप, बाप होता हैं'! वडिलांच्या डान्सपुढे प्रभुदेवा झाला फेल; तुम्ही पाहिला का जबरदस्त व्हिडीओ

फिल्मी : प्रभूदेवा आपल्या पत्नी आणि चिमुकलीसह घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, सामान्यांप्रमाणे रांगेत उभा दिसला अभिनेता

फिल्मी : प्रभूदेवाच्या लेकाचा १३ व्या वर्षीच झाला होता मृत्यू, कॅन्सरने घेतले प्राण; नंतर पत्नीला दिला घटस्फोट

फिल्मी : वयाच्या 50 व्या वर्षी Prabhu Deva झाला चौथ्यांदा बाबा; दुसऱ्या पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म

फिल्मी : Video: प्रभूदेवाने दिला Naatu Naatu ला हटके टच; मोठ्या ग्रुपसह केला जबरदस्त डान्स

फिल्मी : Love Story: विग्नेशसोबत लग्न करणाऱ्या नयनतारामुळे मोडला प्रभूदेवाचा संसार; कोरिओग्राफरने तोडलं १६ वर्षांचं नातं

फिल्मी : जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी

फिल्मी : Prabhu Deva Birthday: जेव्हा प्रभुदेवाच्या आयुष्यात नयनतारा नावाचं ‘वादळ’ आलं...! वाचून थक्क व्हाल