प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. Read More
भारताचा मायकल जॅक्सन ही उपाधि मिळविणारा, हिंदी चित्रपटसृष्टीतील अतुलनीय नृत्य करणारा नर्तक व नृत्यदिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रसिध्द असलेलं नाव म्हणजे प्रभुदेवा. ...
Prabhu deva: प्रभुदेवा एका सिनेमासाठी डान्सचं शुटिंग करत होते. हे शुटिंग सुरळीत सुरु होतं. मात्र, डान्स करता करता अचानक त्यांना पॅरलिसिसचा झटका आला. ...