"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Prabhas, Latest Marathi News
काल प्रभासने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सरप्राईज मिळणार असल्याचे म्हटले होते. हे सरप्राईज काय, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. अखेर या सरप्राईजचा खुलासा झालाय. ...
या अभिनेत्याला महागड्या गाडीतून फिरायला आवडते व राजेशाही जीवन जगायला खूप आवडते. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'बाहुबली : द बिगनिंग' आणि 'बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटातून फक्त देशभरातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाला. ...
प्रभासने इन्स्टाग्रामवर 16 एप्रिलला पदार्पण केल्यानंतर देखील काही दिवस कोणतीच पोस्ट टाकली नव्हती. पण तरीही त्याच्या फॉलोव्हर्सची संख्या लाखोंवर होती. ...
'साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास लवकरच 'साहो' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर सोबत दिसणार आहे. ...
एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ’बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन सिनेमांमुळे प्रभासने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. ...
'बाहुबली' चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतो. आता लवकरच तो 'साहो' चित्रपटात झळकणार आहे. ...