लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रभास

प्रभास

Prabhas, Latest Marathi News

साहो: हे आहे ‘बाहुबली’ प्रभासचे खास सरप्राईज! पाहाच!! - Marathi News | film saaho new poster out prabhas intense look makes fans crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साहो: हे आहे ‘बाहुबली’ प्रभासचे खास सरप्राईज! पाहाच!!

काल प्रभासने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सरप्राईज मिळणार असल्याचे म्हटले होते. हे सरप्राईज काय, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. अखेर या सरप्राईजचा खुलासा झालाय. ...

आवड ह्या अभिनेत्याला महागड्या गोष्टींची, अमिताभ बच्चन व शाहरूखलाही टाकले मागे - Marathi News | baahubali-and-saahoactor-prabhas-have-expensive-car-than-shahrukh-khan-amitabh-bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आवड ह्या अभिनेत्याला महागड्या गोष्टींची, अमिताभ बच्चन व शाहरूखलाही टाकले मागे

या अभिनेत्याला महागड्या गाडीतून फिरायला आवडते व राजेशाही जीवन जगायला खूप आवडते. ...

प्रभास झाला भावूक, म्हणाला, हा दिवस माझ्यासाठी कायम असेल भावनिक - Marathi News | Prasala became emotional, saying, this day will be for me emotionally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभास झाला भावूक, म्हणाला, हा दिवस माझ्यासाठी कायम असेल भावनिक

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'बाहुबली : द बिगनिंग' आणि 'बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटातून फक्त देशभरातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाला. ...

प्रभासने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला हा पहिला फोटो, चाहत्यांनी भरभरून दिले लाईक्स - Marathi News | Prabhas breaks the internet with first ever Instagram post. See pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला हा पहिला फोटो, चाहत्यांनी भरभरून दिले लाईक्स

प्रभासने इन्स्टाग्रामवर 16 एप्रिलला पदार्पण केल्यानंतर देखील काही दिवस कोणतीच पोस्ट टाकली नव्हती. पण तरीही त्याच्या फॉलोव्हर्सची संख्या लाखोंवर होती.  ...

सोशल मीडियावरही प्रभास ठरला 'बाहुबली' ! - Marathi News | Prabhas Gets Over 7 Lakh Followers In A Day Without A Single Post ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावरही प्रभास ठरला 'बाहुबली' !

'साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...

प्रभास व श्रद्धा कपूरचा रोमँटिक अंदाज, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Prabhas and Shraddha Kapoor's romantic photo, photo-taking viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभास व श्रद्धा कपूरचा रोमँटिक अंदाज, फोटो होतोय व्हायरल

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास लवकरच 'साहो' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर सोबत दिसणार आहे. ...

प्रभासच्या फॅन्ससाठी आमच्याकडे आहे खुशखबर - Marathi News | Prabhas debut on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या फॅन्ससाठी आमच्याकडे आहे खुशखबर

एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ’बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन सिनेमांमुळे प्रभासने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. ...

अरे बापरे...! बाहुबली फेम प्रभास गिरवतोय चक्क हॉलिवूडच्या ५० लोकांकडून अ‍ॅक्शनचे धडे - Marathi News | Oh my God! Bahubali Fame Prabhas take Action lessons from around 50 people from Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! बाहुबली फेम प्रभास गिरवतोय चक्क हॉलिवूडच्या ५० लोकांकडून अ‍ॅक्शनचे धडे

'बाहुबली' चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतो. आता लवकरच तो 'साहो' चित्रपटात झळकणार आहे. ...