Prabhas - Anushka Shetty : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अनुष्का शेट्टी बाहुबली आणि बाहुबली २मध्ये झळकले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते खऱ्या आयुष्यातही त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत ...