चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...
याच रस्त्यावरील दुभाजकाचे कामही करण्यात आलेले नाही. सर्वात मोठा अडथळा हा अतिक्रमणांचा असून सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप काढण्यात आलेले नाही. ...