लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे, मराठी बातम्या

Pothole, Latest Marathi News

नांदेडच्या खड्ड्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले;अर्धापूर वळणरस्त्यावर अर्धातास अडकला वाहनांचा ताफा - Marathi News | Nanded potholes stop CM Eknath Shinde; A fleet of vehicles got stuck on the Ardhapur road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या खड्ड्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले;अर्धापूर वळणरस्त्यावर अर्धातास अडकला वाहनांचा ताफा

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व गुत्तेदाराचा हलगर्जीपणामुळे २ किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी २५ ते ३० मिनिटांचा वेळ लागला. ...

दिसला खड्डा टाकला मुरूम; दरवर्षी पावसाळ्यात केली जाते चार कोटींची ‘माती’! - Marathi News | A pit was seen, and Murum was thrown; Four crores worth of 'soil' is done every year during the rainy season in Aurangabad ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिसला खड्डा टाकला मुरूम; दरवर्षी पावसाळ्यात केली जाते चार कोटींची ‘माती’!

महापालिकेचा अजब कारभार, आज टाकलेला मुरूम- माती दोन दिवसांत वाहून जाते ...

मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना पत्र - Marathi News | BJP MLA Amit Satam letter to CM eknath shinde and DCM devendra fadnavis regarding potholes in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना पत्र

अनियोजित खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे असं आमदाराने पत्रात म्हटलं आहे. ...

रस्त्यात खड्डे? जबाबदार अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखा! - Marathi News | potholes in the road and should to prevent salary increase of responsible officer | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रस्त्यात खड्डे? जबाबदार अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखा!

‘पावसामुळे डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात’ ही रस्ते बनवणाऱ्या यंत्रणांनी जाणीवपूर्वक पसरवलेली अंधश्रद्धा आहे. रस्त्यात पैसे मुरतात, त्याचे काय करणार? ...

खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा - एकनाथ शिंदे - Marathi News | Appoint a separate officer to plug potholes - CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा - एकनाथ शिंदे

वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, याची काळजी घ्या ...

२४ तासांत खड्डे भरा, मुंबई महापालिका आयुक्तांनी आदेश दिले; इतर महापालिकांचे काय?  - Marathi News | Fill the pot holes in 24 hours Mumbai Municipal Commissioner chahal ordered what about other Municipal Corporations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२४ तासांत खड्डे भरा, मुंबई महापालिका आयुक्तांनी आदेश दिले; इतर महापालिकांचे काय? 

Lokmat Impact : अवघ्या मुंबईला खड्डयात लोटणारी मुंबई महापालिका आता खडबडून जागी झाली आहे. ...

खड्डे त्वरित भरा मुख्यमंत्र्यांचे आदेश; मुंबई, ठाण्यातील खराब रस्त्यांचा आढावा - Marathi News | CM Eknath Shinde orders to fill pits immediately; Review of bad roads in Mumbai, Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खड्डे त्वरित भरा मुख्यमंत्र्यांचे आदेश; मुंबई, ठाण्यातील खराब रस्त्यांचा आढावा

मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून, संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. ...

खराब रस्त्याने घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; मन हेलावणारी घटना - Marathi News | woman and her new born baby died due to potholes on the road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खराब रस्त्याने घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; मन हेलावणारी घटना

चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला. ...