बटाटा हे भाजीपाला कंदवर्गीय फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. याचे भाजीपाला फळपिकात अनन्यसाधारण साधारण महत्व आहे. याचा वापर प्रक्रिया उद्योगातही मोठ्या प्रमाणात केला जातो. Read More
ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये लसूण, दोडका, कांदा आणि काकडीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पालेभाज्यांची आवकही वाढल्याने भाव कोसळले. ...
बटाट्यास चांगला भाव मिळत असूनही मंचर बाजार समितीत रब्बी हंगामातील बटाटा वाणाच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे, प्रतिक्विंटल तीन हजार ते तीन हजार ५०० असा भाव बटाटा वाणाला आहे. ...
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढूनही कांद्याचा कमाल भाव ४ हजार ५०० रुपयांवरून ५,००० रुपयांवर गेला. ...
Boiled Potato Benefits : आज आम्ही तुम्हाला उकडलेला बटाटा खाण्याचे फायदे सांगणार आहोत. जो खायला तर चांगला लागतोच सोबतच याने शरीराला अनेक फायदेही मिळतात. ...
बटाट्याचे वाढते दर काबूत ठेवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने निर्यातीवर बंदी आणली होती. उत्तर प्रदेशहून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या बटाट्यावर बंदी आणण्यात आली होती. ...