बटाटा हे भाजीपाला कंदवर्गीय फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. याचे भाजीपाला फळपिकात अनन्यसाधारण साधारण महत्व आहे. याचा वापर प्रक्रिया उद्योगातही मोठ्या प्रमाणात केला जातो. Read More
farmer success story :भोकरदन तालुक्यातील खंडाळा येथील सोनवणे कुटुंबाने पारंपरिक पिकांना फाटा देऊन तब्बल १६ एकरांत प्रायोगिक तत्त्वावर बटाटा पिकाची लागवड (potato crop cultivation) करत यशस्वी प्रयोग करून दाखवला. वाचा त्यांची यशोगाथा सविस्तर ...
Tips And Tricks For Making Perfect Aloo Paratha: बटाट्याचा पराठा लाटताना तो फाटून सारण बाहेर येऊ नये म्हणून या काही सोप्या टिप्स...(how to fill stuffing in aloo paratha) ...
Potato Farming पारंपरिक व नकदी पिकांना बाजारात मिळणारा कमी भाव, तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेली उत्पादनात घट यामुळे शेतकरी नवीन पिकांच्या लागवडीचे सातत्याने प्रयोग करतात. यंदा टाकळी राजेरायमध्ये ४०० एकर क्षेत्रावर बटाट्याची लागवड केली आहे. ...