Time Deposit Account: गेल्या काही वर्षांमध्ये पोस्ट ऑफीसच्या तुलनेत बँकांमध्ये फिक्स डिपॉझिटची संख्या वाढली आहे. मात्र अजूनही बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये अधिक व्याज मिळते. तसेच ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. ...
नाशिक: लॉकडाऊनच्या काळात बॅँकीग तसेच वाहतुक व्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला असतांनाही कोरोनाच्या या संकटात जिल्'ात टपाल खात्याच्या अर्थवाहिनीने सर्वसामान्यांना आधार दिला. या काळात टपाल खात्याने कोट्यवधी रूपये ग्राहकांना घरपोच दिलेच शिवाय आठ हजारापेक् ...
ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध प्रकारची आंदोलने करून त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी, अद्याप कोणताही तोडगा निघालेला ...
नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार ...
चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने गेले तीन दिवस पोस्टाची संपुर्ण यंत्रणा कोलमडली आहे. शनिवारी सकाळ पासून कोल्हापूरातील सर्व्हर पुर्ववत झाला असला तरी त्याला गती नसल्याने पोस्टाची कामे अद्याप संथ गतीनेच सुरू असल्याचे चित्र आहे. ...
सटाणा : तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावरील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्ती निर्माण समितीच्या कार्यालयात भारतीय डाक विभागाने नुकतेच ऋषिभगरी नावाने डाकघर सुरू करण्यात आले. ...