पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांमध्ये नेट बँकिंगची सुविधा प्रचलित झालेली आहे. आता पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते सुरू करणाऱ्यांनाही नेट बँकिंगचा वापर करता येणार आहे. ...
बचत योजनांमध्ये गुंतवलेल्या रकमेवर भारतीय पोस्ट ऑफिस आपल्याला 6.9 ते 8.0 टक्क्यांपर्यंत व्याज देते. पोस्टातल्या अशाच काही योजनांबद्दल माहिती देत आहोत. ...