पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
शासनाच्या अल्पबचत योजनांसाठी पोस्ट विभागाच्या माध्यामातून काम करणाऱ्या नागपुरातील काही अभिकर्त्यांचा हिशेब योग्यरीत्या जुळत नाही. त्यांचा टीडीएस कापण्यात आला, पण त्यांना रिफंड मिळालेला नाही. ...
ग्राहकांची पोस्ट आॅफीसवरील विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावर पोस्टमास्तरच्या अरेरावीने ग्राहकांसह अधिकर्ते देखील त्रस्त झाले आहेत. बहुतांश बंद पडत असलेल्या पोस्ट खात्याला बँकिंगप्रणाली जोडून पंतप्रधानांनी नवसंजीवनी दिली आहे. मात्र त् ...
टपाल वाहतुकीची नोंद आगार पातळीवर घेतली जाते. टपालथैलीची ने-आण झाली असल्यास त्याची नोंद टी-२ए या रजिस्टरवर संबंधित लिपिकाकडून घेतली जाते. पगार देयक तयार करताना वाहकाला नोंदीनुसार टपालभत्ता दिला जातो. परंतु टपालभत्त्याची नोंद घेतली जात असली तरी वाहकांन ...