पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Safe Investment Scheme: जर तुम्ही निवृत्तीनंतर अशी योजना शोधत असाल, जिथे तुमची रक्कम सुरक्षित असेल आणि जास्त परतावा मिळेल, तर पोस्टाची ही स्कीम तुमच्यासाठी सुपरहिट ठरू शकते. ...
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला ७.७% पर्यंत व्याज मिळत आहे, ज्यावर कोणताही टीडीएस कापला जात नाही. याशिवाय तुम्हाला अनेक फायदे मिळतात. ...
Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करणं सर्वांनाच आवडतं. होय, जर तुम्ही ५० रुपयांची बचत केली तर तुम्ही अवघ्या काही वर्षांत श्रीमंत होऊ शकता. जाणून घेऊ या स्कीमबद्दल अधिक माहिती. ...
Post Office FD: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही अनेक योजना चालवल्या जातात. यापैकी पोस्टाची ही स्कीम तुम्हाला मालामाल करू शकते. यामध्ये तुम्हाला मुद्दलाच्या दुप्पट व्याज मिळू शकतं. ...