पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
India Post Bank IPO: या प्रकरणाशी संबंधित विभागानं आता केंद्र सरकार लिस्टिंगसाठी किती इक्विटी विकणार याची चर्चा सुरू केलीये. यामध्ये १०० टक्के इक्विटी सरकारच्या मालकीची होती. ...
Post Ofice Investment Scheme: दर महिन्याला छोटी बचत करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. पाहा कोणती आहे ही स्कीम ...
invest in fd : तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल जे फक्त FD मध्ये पैसे गुंतवतात, तर तुम्ही तुमचे पैसे अशा बँक FD मध्ये गुंतवावे जिथे तुम्हाला FD मध्ये जास्त व्याज मिळेल. ...
investment options : शेअर मार्केटमध्ये पैसे बुडण्याची भिती वाटत असेल तर तुम्ही इतर योजनांमध्येही गुंतवणूक करू शकता. आम्ही या ठिकाणी ३ बेस्ट योजनांची माहिती देणार आहोत. ...