पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
ज्येष्ठांसाठी आता पोस्ट कार्यालय धावून आले असून, पोस्टमन ज्येष्ठांना घरोघरी जाणून जीवनप्रमाणपत्र देणार आहे. एवढेच नाही तर बँक तसेच शासकीय कार्यालयात प्रमाणपत्र पोहोचविण्याचे कामही पोस्टच करणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांना काही प्रमाणात का होईना दिलासा ...
Post Office Saving Schemes News: पोस्टात बचत करण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी एक महत्वाचा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि बँकांपेक्षा जा्स्त परतावा मिळतो. ...
Post Office Saving Schemes : तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. ...
How to start my own business: पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी (Post office franchise) कोणीही व्यक्ती, संस्था, पान शॉप, किराना दुकान, स्टेशनरी आदी दुकानदार देखील घेऊ शकतात. तुम्हाला यावर कमिशन मिळते. ...