पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
गोरगरीबांनी जमा केलेल्या अल्पबचतीच्या लाखो रुपयांवर पोस्ट मास्तरनेच डल्ला मारल्याचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले होते. त्याचा हा गोरखधंदा १९९५ पासून सुरू असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. ...
‘अल्प बचत’ म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या खात्यातून पोस्ट मास्तरने एक-दोन नव्हे तर चक्क ३५ लाख रुपये गायब केल्याचे समोर आले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
IPPB Bank Charges on Withdrawal, Debit Limit: १ जानेवारीपासून पोस्टाच्या बँकेच्या खातेधारकांना एका लिमिटपेक्षा जास्त पैसे काढणे आणि भरल्यास शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे. ...
Post Office Monthly Income Scheme : सरकारी योजना असल्याने पोस्ट ऑफिसची ही योजना अधिक चांगली मानली जाते. त्यामुळे या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या... ...
कोठा वेणी (ता. कळंब) पोस्टमास्तरने केलेल्या घोटाळ्याचा तपास थांबला आहे. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा दडपला तर जाणार नाही ना, अशी चिन्हे दिसू लागली आहे. ...
देशातील सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत असतानाच आता बँकिंग सेवा देखील महाग होणार आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. ...