पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office Insurance Scheme for Children: मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं पालक विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात जेणेकरून ते त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतील. पोस्ट ऑफिसमध्येही लहान मुलांसाठी अशीच योजना चालवली जाते. ...
Post Office Saving Schemes: गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये रेपो रेट कमी झाल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली होती. परंतु पोस्ट ऑफिस गुंतवणूकीवर अजूनही अधिक व्याज देत आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम. ...
जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल, पण तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. या एफडीच्या माध्यमातून तुम्ही तुमची गुंतवणूक ३ पटीनं सहज वाढवू शकता. ...
Post office Saving Schemes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. यामुळे एफडीवर आता कमी परतावा मिळत आहे. अशावेळी तुम्हाला एफडीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही पो ...
Post Office Saving Schemes: रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. मात्र, पोस्ट ऑफिस अजूनही आपल्या ग्राहकांना पूर्वीइतकेच व्याज देत आहे. ...
Post Office Scheme: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना राबवत आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली असली तरी पोस्ट ऑफिसनं आपल्या कोणत्याही योजनेच्या व्याजदरात कपात केलेली नाही. ...
Senior Citizens Savings Scheme: बहुतांश वृद्ध निवृत्तीनंतर आपली बचत अशा ठिकाणी गुंतवणं पसंत करतात जिथे त्यांना चांगलं व्याज मिळेल आणि त्यांचे कष्टानं कमावलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतील. ...