पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
पोस्ट खात्याने तरुणांसाठी कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. फ्रेंचायझीच्या माध्यमातून एका विश्वासार्ह संस्थेशी जोडले जात आयुष्यभर व्यवसाय करता येणार आहे. ...
पोस्ट ऑफिस आरडी चक्रवाढ व्याज मॉडेलवर चालते. याचा अर्थ व्याज तिमाहीत मोजले जाते आणि तुमच्या मूळ रकमेत जोडले जाते. या चक्रवाढ परिणामामुळे तुमच्या बचतीत लक्षणीय वाढ होऊन पाच वर्षांच्या कालावधीत नफा होतो. ...