पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office FD Vs MSSC: बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात आणि या योजनांवर चांगलं व्याज मिळतं. या स्कीममध्ये महिलांना गुंतवणुकीवर मिळतंय उत्तम व्याज. ...
पोस्ट ऑफिस म्हटलं की, एकदम वेगळंच वातावरण मनात तयार होतं. आठवणींच्या हिंदोळ्यावरून व्यक्ती भूतकाळात रममाण होतं. पण तुम्हाला माहितीये तुम्ही पत्र पाठवत असलेल्या पिन कोडचा जन्म कसा झाला? ...
गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांसाठी अनेक नवनव्या सुविधा आणल्या आहेत. आता तुम्हाला घरबसल्या पैसे काढता येणार आहेत. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या आधार कार्डाची गरज भासेल. ...