पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Investment Tips Post Office : आरडी आणि एसआयपी हा कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पाहूया आरडीच्या माध्यमातून तुम्ही किती रक्कम जमा करू शकता. ...
Post Office PPF Scheme: आपण कोट्यधीश व्हावं, आपल्याला पैशांची कमतरता भासू नये असं अनेकांना वाटत असतं. परंतु कोट्यधीश होण्याचं स्वप्न पूर्ण कसं करायचं? यावर मोजकेच लोक काम करतात. ...
Government Schemes : बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसही ग्राहकांसाठी नवनव्या गुंतवणूकीच्या स्कीम्स आणत असतं. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. ...