पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस देशातील सामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध बचत योजना चालवतं. पाहूया एमआयएस स्कीममध्ये एकूण किती व्याज मिळतं. ...
PIB Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंडिया पोस्ट १ सप्टेंबर २०२५ पासून रजिस्टर पोस्ट सेवा बंद करणार आहे, असा दावा करण्यात येतोय ...
Investment Tips: जर तुम्ही देखील नियमित उत्पन्न देणारी योजना शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही 'नो रिस्क, गॅरंटीड इन्कम' योजना उपयुक्त ठरू शकते. पाहा कोणती आहे ही योजना आणि काय आहे यात खास? ...