लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
३२४ पैकी २८० कार्यालये बंद : नाशिक टपाल विभागाला लाखोंचा फटका - Marathi News |  280 Offices of 324 closed: Nashik postal department damages lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३२४ पैकी २८० कार्यालये बंद : नाशिक टपाल विभागाला लाखोंचा फटका

एकूणच टपालविभागाचे जवळपास सर्वच कामगार संपात उतरल्यामुळे टपाल कार्यालयातील कामकाज दिवसभर बंद राहिले. ...

'हे' ९,३९५ कोटी रुपये कुणाचे?; पोस्टात जमा असलेल्या रकमेला वारसच नाही     - Marathi News | There are nine thousand 395 crores deposited without claim In Post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हे' ९,३९५ कोटी रुपये कुणाचे?; पोस्टात जमा असलेल्या रकमेला वारसच नाही    

पोस्ट खात्याच्या विविध योजनांमध्ये सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या जातात. मात्र सद्यस्थितीला भारतातील विविध पोष्टांमध्ये हजारो कोटींच्या ठेवी पडून आहेत ...

ज्येष्ठांना पोस्टाचा आधार, 'या' योजनेत पैसे गुंतवून भरघोस नफ्यासह मिळवा करातून सुटका - Marathi News | biz know all about post office savings scheme for senior citizens | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठांना पोस्टाचा आधार, 'या' योजनेत पैसे गुंतवून भरघोस नफ्यासह मिळवा करातून सुटका

पोस्ट ऑफिस अनेक योजना ग्राहकांना उपलब्ध करून देत असते. ...

बचत खात्यातून परस्पर ४ लाख ३५ हजार उचलले; हिमायतनगर येथे डाक अधिकाऱ्यासह कर्मचारी निलंबित - Marathi News | 4 lakh 35 thousands fraud from the savings account; Employees suspended with postal authorities at Himayatnagar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बचत खात्यातून परस्पर ४ लाख ३५ हजार उचलले; हिमायतनगर येथे डाक अधिकाऱ्यासह कर्मचारी निलंबित

बचत अकाउंटमधून परस्पर लाखो रुपयाची रक्कम उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ...

वडाळ्याला एसटी अन् पोस्टमनची प्रतीक्षा - Marathi News | ST and postman wait for Wadala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळ्याला एसटी अन् पोस्टमनची प्रतीक्षा

महापालिकेच्या पुर्व प्रभागामधील प्रभाग क्रमांक ३०मध्ये समाविष्ट असणा-या वडाळागावाला वर्षानुवर्षांपासून मुलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ...

सब पोस्ट आॅफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जागा रिक्त - Marathi News |  Space for the staff in the Sub Post Office is empty | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सब पोस्ट आॅफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जागा रिक्त

पाली हे सुधागड तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील सब पोस्ट आॅफिसात (उप डाक घर) सब पोस्ट मास्तरसह चार क्लार्क व एक पोस्टमनची जागा रिक्त आहे. ...

टपाल कर्मचाऱ्यांचे आज देशव्यापी धरणे आंदोलन - Marathi News |  The nationwide movement of postal workers today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टपाल कर्मचाऱ्यांचे आज देशव्यापी धरणे आंदोलन

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी बुधवारी जीपीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवल्यास मिळणार दुप्पट फायदा - Marathi News | Modi government's big gift, if you invest money in post office scheme, double benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवल्यास मिळणार दुप्पट फायदा

केंद्रातील मोदी सरकारनं पोस्टाच्या योजनांवरचा व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...