पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
post office saving scheme : देशातील कोणताही नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतो. मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. मुलाचे वय १० वर्षांपेक्षा कमी असल्यास, त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात. ...
Post Office scheme : गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये १००० रुपयांसह गुंतवणूक सुरू करू शकतात. गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये आहे. ...
strawberry post office शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटुक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे. ...
सचिन काकडे सातारा : शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र ... ...
मालमत्ता पत्रिकेत अर्थात प्रॉपर्टी कार्डावर फेरफार करण्याबाबतच्या नोंदी संदर्भातील नोटिसा आता संबंधित खातेदारांना थेट आणि हमखास पोस्टाद्वारे मिळणार आहेत. यामुळे संभाव्य फसवणूक टळणार आहे. ...