पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
India Post Recruitment 2022: इंडिया पोस्टमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती आहे. या भरतीद्वारे MV मेकॅनिक, MV इलेक्ट्रीशियन, पेंटर, वेल्डर आणि कारपेंटर यांची रिक्त पदे भरली जातील. ...
Post Office Saving Scheme : पोस्ट ऑफिसची एमआयएस (MIS) ही एक अशी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात लाभ घेऊ शकाल. ...
Post Office NSC : फायनॅन्शियस प्लॅनर्स अनेकदा गुंतवणूकदारांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये (National Saving Certificate) गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. कारण यामधून निश्चित परतावा होत असतो, शिवाय भांडवलाचंही संरक्षण होतं. ...