लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
Investment Tips: Post Office मध्ये गुंतवणूक आहे? ‘या’ योजनेत ५ वर्षांत होतील १३.९० लाख; टॅक्सही लागणार नाही! - Marathi News | post office scheme investment tips you will get 13 90 lakh in 5 years national savings certificate with tax savings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office मध्ये गुंतवणूक आहे? ‘या’ योजनेत ५ वर्षांत होतील १३.९० लाख; टॅक्सही लागणार नाही!

Investment Tips: पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत पैसे गुंतवले, तर चांगला परतावा मिळू शकतो. शिवाय टॅक्स बचतही होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

Post Office Investment Scheme : महिन्याला जमा करा २६७ रुपये, मॅच्युरिटीवर मिळणार २.४४ लाख; पोस्टाची जबरदस्त स्कीम - Marathi News | Post Office Investment Scheme Deposit 267 rupees per month get 2 44 lakhs on maturity investment money scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याला जमा करा २६७ रुपये, मॅच्युरिटीवर मिळणार २.४४ लाख; पोस्टाची जबरदस्त स्कीम

पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात कमी पैसे गुंतवूनही तुम्हाला जबरदस्त परतावा मिळू शकतो. ...

घरबसल्या तपासता येणार पोस्ट बचत खात्याचे स्टेटमेंट; जाणून घ्या कसे? - Marathi News | Post Office Savings Account statement that can be checked at home; Know how? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या तपासता येणार पोस्ट बचत खात्याचे स्टेटमेंट; जाणून घ्या कसे?

Post Office : आता पोस्टात फेऱ्या मारणे कमी होणार आहे. कारण घरबसल्या तुमच्या बचत खात्याचे स्टेटमेंट पाहता येणार आहे. ...

Business Idea: एकदाच फक्त ५ हजार रुपये गुंतवा अन् आयुष्यभर कमाई करा; पाहा, Post Officeची भन्नाट योजना! - Marathi News | business idea just invest rs 5000 and earn money per month profit by taking indian post office franchise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदाच फक्त ५ हजार रुपये गुंतवा अन् आयुष्यभर कमाई करा; पाहा, Post Officeची भन्नाट योजना!

Business Idea: पोस्ट ऑफिसची ही योजना घेतल्यास तुम्हाला दरमहा मोठी कमाई करता येणे शक्य होईल, असे सांगितले जात आहे. ...

आता तुम्ही घरबसल्या पोस्ट ऑफिस एफडी अकाउंट उघडू शकता, जाणून घ्या प्रोसेस...  - Marathi News | post office fixed deposit fd account open online process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता तुम्ही घरबसल्या पोस्ट ऑफिस एफडी अकाउंट उघडू शकता, जाणून घ्या प्रोसेस... 

post office : पोस्ट ऑफिस देखील तुम्हाला एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट योजनेची सुविधा देते. ...

India Post Recruitment 2022: तुम्ही १०वी-१२वी पास आहात? पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; ९८,०८३ जागांसाठी भरती, ३७ हजार पगार! - Marathi News | india post office recruitment 2022 department job for 98083 vacancy for postman mail guard multi tasking staff chek all details | Latest career News at Lokmat.com

करिअर :तुम्ही १०वी-१२वी पास आहात? पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; ९८,०८३ जागांसाठी भरती, ३७ हजार पगार!

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमधील भरती अंतर्गत देशभरातील एकूण २३ सर्कलमधील रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. जाणून घ्या... ...

पाेस्टमन आणून देताे पैसा; याेजना माहीत आहे का?; अनेकजण घेत आहेत लाभा, जाणून घ्या...! - Marathi News | Posteman brings money; Did you know?; Many people are taking benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाेस्टमन आणून देताे पैसा; याेजना माहीत आहे का?; अनेकजण घेत आहेत लाभा, जाणून घ्या...!

गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांत १ हजार ६०३ कोटी रुपयांचे ४८.१६ लाख आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत. ...

पोस्ट ऑफिसची पैसे ट्रान्सफर करण्याची शानदार सुविधा; जाणून घ्या सविस्तर...  - Marathi News | post office services neft rtgs facility to be available for post office savings account see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची पैसे ट्रान्सफर करण्याची शानदार सुविधा; जाणून घ्या सविस्तर... 

post office : पोस्ट ऑफिसने एक नवीन नियम लागू केला आहे, ज्या अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेले ग्राहक आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फंड ट्रान्सफर करू शकतात. ...