पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Government Investment Scheme : सरकार लोकांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला बँक बॅलन्स तयार करू शकता. ...
Jara Hatke News: आजच्या झटपट संदेशवहनाच्या काळात एक पत्र तुमच्या घरी आले आणि ते पोहोचायला १०० वर्षे लागली, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. ही गंमत नाही तर प्रत्यक्षात असं घडलं आहे. ...
Post Office ATM Rules: तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेधारक असाल, तर ATM कार्डविषयीच्या ५ गोष्टी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या... ...