लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
Investment Tips : नव्या वर्षात मुलीच्या नावे करा गुंतवणूक, केवळ २५० रुपयांपासून करू शकता सुरूवात - Marathi News | Invest in the name of a girl child in new year you can start from just 250 rupees government sukanya samriddhi yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात मुलीच्या नावे करा गुंतवणूक, केवळ २५० रुपयांपासून करू शकता सुरूवात

करातही मिळणार सूट, पाहा कशी सुरू कराल गुंतवणूक ...

Govt Scheme Investment: भन्नाट सरकारी योजना! फक्त १० हजार रुपये भरा अन् ५१ लाख मिळवा; १८३ टक्के हमखास परतावा! - Marathi News | 10000 per month invest and get 51 lakh on maturity post office sukanya samriddhi investment scheme giving guarantee of 183 percent return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भन्नाट सरकारी योजना! फक्त १० हजार रुपये भरा अन् ५१ लाख मिळवा; १८३ टक्के हमखास परतावा!

Govt Scheme Investment: देशाच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ही योजना उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या, डिटेल्स... ...

Post Office: विवाहित लोकांची बल्ले-बल्ले, पोस्ट ऑफिस थेट खात्यात ट्रान्सफर करणार 59400 रुपये! - Marathi News | husband and wife will get 59400 rupees by post office scheme know about details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विवाहित लोकांची बल्ले-बल्ले, पोस्ट ऑफिस थेट खात्यात ट्रान्सफर करणार 59400 रुपये!

या योजनेत पती-पत्नी दोघांचीही कमाई होईल. तुम्हाला माहीतच असेल, की आजच्या काळात पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. कारण यात पैशांच्या सुरक्षिततेसोबतच हमखास परतावाही मिळतो. ...

पोस्ट ऑफिस 'या' स्कीममध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करा, दरमहा मिळतील 2500 रुपये  - Marathi News | you will get 2500 rupees every month in post office mis, POMIS | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिस 'या' स्कीममध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करा, दरमहा मिळतील 2500 रुपये 

post office : या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कोणाशीही संपर्क साधण्याची गरज भासणार नाही. ...

Post Office च्या 'या' चार स्कीम्स करतील मालामाल, १२५००₹ बनतील १.०३ कोटी - Marathi News | These four schemes of Post Office will make Billionaire 12500 rs will become 1 03 crores know details investment tips huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' चार स्कीम्स करतील मालामाल, १२५००₹ बनतील १.०३ कोटी

Post Office Schemes : या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला काही वर्षांत चांगला परतावा मिळू शकतो. ...

Investment Tips: Post Office मध्ये गुंतवणूक आहे? ‘या’ योजनेत ५ वर्षांत होतील १३.९० लाख; टॅक्सही लागणार नाही! - Marathi News | post office scheme investment tips you will get 13 90 lakh in 5 years national savings certificate with tax savings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office मध्ये गुंतवणूक आहे? ‘या’ योजनेत ५ वर्षांत होतील १३.९० लाख; टॅक्सही लागणार नाही!

Investment Tips: पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत पैसे गुंतवले, तर चांगला परतावा मिळू शकतो. शिवाय टॅक्स बचतही होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

Post Office Investment Scheme : महिन्याला जमा करा २६७ रुपये, मॅच्युरिटीवर मिळणार २.४४ लाख; पोस्टाची जबरदस्त स्कीम - Marathi News | Post Office Investment Scheme Deposit 267 rupees per month get 2 44 lakhs on maturity investment money scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याला जमा करा २६७ रुपये, मॅच्युरिटीवर मिळणार २.४४ लाख; पोस्टाची जबरदस्त स्कीम

पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात कमी पैसे गुंतवूनही तुम्हाला जबरदस्त परतावा मिळू शकतो. ...

घरबसल्या तपासता येणार पोस्ट बचत खात्याचे स्टेटमेंट; जाणून घ्या कसे? - Marathi News | Post Office Savings Account statement that can be checked at home; Know how? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या तपासता येणार पोस्ट बचत खात्याचे स्टेटमेंट; जाणून घ्या कसे?

Post Office : आता पोस्टात फेऱ्या मारणे कमी होणार आहे. कारण घरबसल्या तुमच्या बचत खात्याचे स्टेटमेंट पाहता येणार आहे. ...